सारसबागसमोरील चुकीचा दिशादर्शक फलक हटवा

अजित नाडगीर
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून दया.

पुणे : स्वारगेट-पुणे, छावणी-हडपसर ही एकाच रस्त्यावरची (सोलापुर रस्ता) ठिकाणं आहेत. सारसबागेवरुन हडपसरला जायचं असेल तर स्वारगेटवरुनंच जावं लागतं.
महापालिकेची 'वाट' या दिशादर्शकावरुन चुकलेली दिसते. सारसबागेसमोरील स्वारगेटला जाणारा रस्ता हा एकेरी मार्ग आहे. त्यामुळे तिथुन हडपसरला जाताच येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने पुणेकरांची 'वाट' चुकु नये यासाठी दिशादर्शकाची 'वाट' सुरळीत करावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrong guide board at Sarasbagh