Video : चिंचवडगावातील भाजी मंडई चितराव गणपती मंदिराजवळील मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचवडगावातील भाजी मंडई चिंचवड ते काळेवाडी रस्त्यावरील चितराव गणपती मंदिराजवळील मैदानात आज पासून सुरू झाली. या मैदानात 12 स्टॉलच्या माध्यमातून भाजी विक्री सुरू झाली आहे.

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचवडगावातील भाजी मंडई चिंचवड ते काळेवाडी रस्त्यावरील चितराव गणपती मंदिराजवळील मैदानात आज पासून सुरू झाली. या मैदानात 12 स्टॉलच्या माध्यमातून भाजी विक्री सुरू झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्यापासून आणखी 14 गाळे सुरू होतील, अशी माहिती अखिल मंडई  मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ यांनी दिली. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत नागरिकांना भाजी खरेदी करता येईल. सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करीत नागरिकांकडून भाजी खरेदी सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinchwadgav vegetable market shifted to chitgav ganpati temple ground