पुणे : बाणेर, बालेवाडी पाहा कोठे मिळणार किराणा, दूध आणि भाज्या?

टीम ई-सकाळ
बुधवार, 25 मार्च 2020

बहुतांश भाज्या या चाळीस रुपये पावशेर, तर पालेभाज्या वीस रुपयाला एक जुडी अशा दराने विक्री केली जात आहे. 

बालेवाडी Coronavirus : बाणेर बालेवाडी भागात किराणा दुकान, पिठाच्या गिरण्या, दूध डेअरी, औषधांची दुकाने, भाजीपाल्यांची दुकाने सुरळीत सुरू असून,  भाजी किराणा आणि औषध दुकानदारांनी घरपोच सेवाही सुरू केली आहे. दूध पुरवठा सुरळीत सुरू असून, नेहमीपेक्षा भाजीपाला हा चढ्या दराने विकला जात आहे. बहुतांश भाज्या या चाळीस रुपये पावशेर, तर पालेभाज्या वीस रुपयाला एक जुडी अशा दराने विक्री केली जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बाणेर भागातील किराणा दुकानांची नावे

 • न्यू बालाजी सुपर मार्केट माऊली गार्डन समोर, बाणेर रोड
 • पंचरत्न सुपर शॉपी, कुंदन गार्डन कार्यालयाजवळ बाणेर 
 • पूनम सुपर शॉपी, कुंदन मंगल कार्यालयाजवळ, बाणेर  
 • मयुर सुपर शॉपी, राम इंदू पार्क जवळ, बाणेर 
 • शिवांजली सुपर मार्केट, श्री राम पॅलेस, बाणेर 
 • महालक्ष्मी सुपर मार्केट कॉस्मोस रेजन्सी जवळ, बाणेर  
 • बालाजी ट्रेडिंग कंपनी,  गणराज चौक, बाणेर 
 • गणेश सुपर मार्केट, गणराज चौक, बाणेर
 • पूजा सुपरमार्केट, गणराज चौक,  बाणेर
 • डी मार्ट, बाणेर
 • पूजा सुपर शॉपी  वेस्टसाइड  शॉपिंग मॉल जवळ बाणेर 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाणेर येथील भाज्यांची दुकाने

 • फ्रेश मार्ट, आदिती क्लासिक कॉम्प्लेक्स जवळ, बाणेर 
 • रोहन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, बाणेर गावठाण 
 • पुरबजी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, एस. पी.  स्टेशनरी जवळ, बाणेर
 • पूजा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, शिवदत्त कॉम्प्लेक्स, बाणेर
 • जयश्रीराम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, बाणेर
 • न्यू रोशन व्हेजिटेबल्स अँड  फ्रुटस, दसरा चौक
 • केके मार्ट, ममता चौक
 • जयश्री फ्रुटस अँड व्हेजिटेबल्स, दसरा चौक बालेवाडी

बाणेर येथील दूध डेरी 

 • रॉयल हिल डेअरी, दत्त मंदिराजवळ बाणेर
 • शिवम डेअरी, कपिल मल्हार सोसायटी जवळ बाणेर 

बाणेर येथील पिठाच्या गिरण्या 

 • सावतामाळी फ्लॉवर मिल, बालेवाडी फाटा बाणेर 
 • प्रज्वल फ्लोअर मिल,  चाकणकर मळा बाणेर
 • तापकीर दूध डेअरी, योगीराज बिल्डिंग बाणेर
 • स्वाभिमानी दूध डेअरी, चाकणकर मळा,  बालेवाडी रस्ता

कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालेवाडी येथील किराणा दुकाने

 • आर मार्ट, गेटवे, सोसायटी जवळ, बालेवाडी
 • प्रीमियम चॉईस मार्केट एलाईट एम्पायर जवळ, बालेवाडी
 • न्यू जी ए सुपर मार्केट, अष्टविनायक चौक, बालेवाडी
 • माताजी ट्रेडर्स, योगीराज समोर, बालेवाडी रस्ता
 • श्री गणेश सुपर मार्केट प्रथमेश पार्क समोर, बालेवाडी रस्ता
 • पुरबजी सुपर मार्केट अँड  व्हेजीटेबल्स ॲण्ड फ्रुट्स शिवनेरी पार्क, बालेवाडी 
 • पुनम सुपर शॉपी, बालेवाडी
 • पब्लिक मार्ट,  बालेवाडी
 • तुकाराम भाजी मार्केट बालेवाडी 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालेवाडी भागातील पिठाच्या गिरण्या

 • सोनाली दूध डेअरी, बालेवाडी
 • जय श्रीराम दूध डेअरी,  गिनी विवियाना सोसायटी जवळ, बालेवाडी 

बालेवाडी येथील फळे, भाज्यांची दुकाने

 • न्यू रोशन व्हेजिटेबल्स अँड फ्रुटस,  दसरा चौक
 • केके मार्ट, ममता चौक
 • जयश्री फ्रुटस अँड व्हेजिटेबल्स, दसरा चौक बालेवाडी

कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालेवाडी येथील दूध डेअरी

 • तापकीर दूध डेअरी, योगीराज बिल्डिंग बाणेर 
 • स्वाभिमानी दूध डेअरी, चाकणकर मळा, बालेवाडी रस्ता 
 • सोनाली दूध डेअरी,  बालेवाडी 
 • जय श्रीराम दूध डेअरी,  गिनी विवियाना सोसायटी जवळ, बालेवाडी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown pune updates baner balewadi grocery stores information