
सीरमची कोव्हिशील्ड लस नक्की कशी बनली? यासंदर्भातील विशेष वृत्त 'साम टीव्ही' वर शनिवारी सायंकाळी 8:30 वाजता...
मुंबई - कोव्हिड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी आज पासून देशभरात सुरवात झाली आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा कर्दनकाळ ठरणाऱ्या लसी भारतात तयार झाल्या आहेत. पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटने कोरोना विषाणूच्या विरोधात प्रतिकार शक्ती तयार करणारी लस बनवली असून ती, आज पासून भारतीयांसाठी उपलब्ध झाली आहे.
यासंदर्भातील विषेष वृत्त 'साम टीव्ही' वर आपण पाहू शकता आज ( 16 जाने ) सायंकाळी 8ः30 वाजता... थेट सीरम इंस्टीट्यूटमधून रिपोर्ट करणारी 'साम टीव्ही' ही पहिलीच मराठी वृत्तवाहिनी आहे.