

Akola News
esakal
अकोला: सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.