Pune crime news housebreaking attempt
sakal
एका महिलेनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पतीच्या हत्येनंतर तिने मृतेदाहाच्या शेजारी बसून रात्रभर अश्लील व्हिडीओ बघितल्याचं तपासात पुढं आलं आहे.