Kolhapur Crime News: नवे पारगावात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ११ वर्षीय मुलीच्या गळ्याला कोयता, महिलेला मारहाण, साडेपाच तोळे सोने व रोकड लुटली

Kolhapur Crime : मध्यरात्री घरात घुसून चोरट्यांचा धुमाकूळ; लोखंडी गजाने महिलेला मारहाण, ११ वर्षीय मुलीच्या गळ्याला कोयता लावून दहशत निर्माण
Kolhapur Crime News

Kolhapur Crime News

sakal

Updated on

घुणकी, : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील पाराशरनगरमध्ये रविवारी मध्यरात्री घरात घुसू चोरट्यांनी सशस्त्र चोरी केली. महिलेला लोखंडी गजाने मारहाण केली, तसेच ११ वर्षीय मुलीच्या गळ्याला कोयता लावून धमकावले. चोरट्यांनी सुमारे साडेपाच तोळे सोने आणि ३२ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ४० हजारांचा ऐवज लुटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com