Ashlesha Mangale Sawantwadi Case: कोल्हापूरच्या २२ वर्षीय आश्लेषानं सावंतवाडीत संपवलं आयुष्य, ३ वर्षांपूर्वी झालेली वनरक्षक

22-Year-Old Forest Guard Found Dead in Sawantwadi: सावंतवाडीत २२ वर्षीय वनरक्षक आश्लेषा मांगले यांचा मृत्यू झाला. त्या तीन वर्षांपूर्वी वनविभागात सेवेत रुजू झाल्या होत्या.
Ashlesha Mangale Sawantwadi Case

Ashlesha Mangale Sawantwadi Case

esakal

Updated on

सावंतवाडी : आंबोली वन परिमंडळात केसरी वनरक्षकपदी कार्यरत असलेल्या युवतीने माडखोल धवडकी येथील एका घरात गळफास घेत आत्महत्या केली. आश्लेषा सागर मांगले (वय २२, रा. आजरा) असे तिचे नाव असून, ही घटना आज दुपारी अडीचच्या सुमार घडली. आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com