

Badlapur Crime News
esakal
बदलापूर: साडी घेऊन देण्याच्या मागणीवरून झालेल्या वादातून बदलापूर पूर्वेतील शिरगाव येथे पत्नीने कुकरने डोक्यावर वार करून व गळा आवळून पतीची हत्या केल्याची घटना रविवारी (ता. १९) घडली. सुरुवातीला मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यात आले होते.