Patna: धक्कादायक घटना! ३० वर्षीय युतवतीवर सामूहिक अत्याचार... गुप्तांगात आढळला काडतूस व लाकडाचा तुकडा, अरोपी मोकाट

Alleged Crime Shocks Bihar: बिहारमधील बेगुसराय येथे ३० वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
Patna

Patna

esakal

Updated on

पाटणा: बिहारमधील बेगुसराय येथे एका ३० वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या आणि तिच्या गुप्तांगात काडतूस व लाकडाचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ दिवस उलटूनही आरोर्पीना अटक न झाल्याने चकिया पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजीव कुमार रंजन यांना निलंबित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com