Chhatrapati Sambhajinagar: विवाहित शिक्षिकेवर पीएसआयचा अत्याचार!; उपायुक्तांचा रायटर असलेल्या संशयिताने दाखविली बदनामीची भीती

Married Teacher Files Complaint Against Police Sub-Inspector: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहित शिक्षिकेने पोलिस उपनिरीक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार, मारहाण आणि धमकीचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: उपायुक्तांचा रायटर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने प्रेमाचे आमिष देऊन एका ४८ वर्षीय विवाहित शिक्षिकेशी दोनवेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर बदनामीची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केले. जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करत मोबाइल हिसकावत तिला रस्त्यावर लोटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com