विवाहितेशी सोशल मीडियावर ओळख, मैत्रीतून प्रेमसंबंध; बोलायची बंद झाल्यानं गोळी झाडून हत्या, स्वत:लाही संपवलं

Chopda Crime News : जगदीश काशीनाथ पाटील (३४) यांच्या फिर्यादीवरून मृत देवानंद धनगरच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Man Shoots Married Woman After Social Media Affair

Man Shoots Married Woman After Social Media Affair

esakal

Updated on

चोपडा अकुलखेडा (ता. चोपडा) येथील शिरपूर रस्त्यावरील वसाहतीत ३५ वर्षीय प्रियकराने ३० वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून तिचा खून केला व स्वतः त्याच बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २८) सकाळी अकराला घडली. जगदीश काशीनाथ पाटील (३४) यांच्या फिर्यादीवरून मृत देवानंद धनगरच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com