Chh.Sambhajinagar Crime News: पत्नीची छेड काढल्याचा राग मनात धरला; कट रचून लेबर कंत्राटदाराचे अपहरण, करमाड एमआयडीसीत हत्या

Contractor Murder Case : पत्नीची छेड काढल्याच्या रागातून कट रचून लेबर कंत्राटदार इंद्रजित खुळे यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. करमाड एमआयडीसी परिसरातील या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे.
Police arrest two accused in the contractor murder case.

Police arrest two accused in the contractor murder case.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर (करमाड) : पत्नीची छेड काढल्याच्या रागातून कट रचून लेबर कंत्राटदाराचे अपहरण करत त्यांची हत्या केल्याचा प्रकार करमाड एमआयडीसी परिसरात उघडकीस आला. इंद्रजित बाबूराव खुळे (वय ५१, रा. गोलटगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून दोघांना गजाआड केले; तर मुख्य संशयित ऋषभ श्रीवास्तवसह आणखी एक आरोपी फरार आहे.

Loading content, please wait...