Wife Mental Harassment Case : घरात झाडू मारतो, भांडी घासतो, तरीही बायको मारहाण करते... तरुणाने व्हिडिओ शेअर करत संपवले जीवन

Instagram Video Allegations : राहुलने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता आणि नंतर तो पत्नीमुळे आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. कुटुंबीयांच्या मते, पत्नी व तिच्या कुटुंबाकडून छळ आणि खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे तो तणावात होता.
Background of Victim and Marriage Dispute

Background of Victim and Marriage Dispute

esakal

Updated on

Faridabad Businessman Dies by Endlife in Shop : हरिणायातील फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कपड्यांचे दुकान चालवणाऱ्या २८ वर्षीय व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेऊन जीवन संपवले आहे. टोकाले पाऊल उचलण्यापूर्वी, त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने आपली पत्नी आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, व्हिडिओमधील आरोपांसह या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com