Wife attacks cancer patient husband with hot oil in Gwalior, FIR filed and woman arrested : कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या पतीला पत्नीकडून गरम झाऱ्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे हा प्रकार घडला आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.