Crime News : आधी अश्लील कृत्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग, नंतर व्हिडिओ बनवून विकले, पैशासाठी जौडप्यानं तळ गाठला, नंतर...

Couple Arrested for Obscene Live Streaming : दोघेही अश्लील कृत्य करत त्यांचे रेकॉर्डिंग करत होते. तसेच एका अॅपवर त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येत होतं. त्यासाठी त्यांना एका युजर्सकडून २००० रुपये मिळत होते.
Crime News
Crime NewsSakal
Updated on

दाम्पत्याने चेहऱ्यावर मास्क लाऊन अश्लील कृत्य करत त्याचं लाईव्ह स्ट्रीमींग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हैदराबादच्या अंबरपेठ परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी ठिकाणी छापा टाकत कॅमेरासह इतर साहित्य जप्त केलं आहे. तसेच पती पत्नीविरोधातच गुन्हा दाखल करत त्यांना अटकही करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com