

Chhatrapati Sambhajinagar:
esakal
फुलंब्री: तालुक्यातील निमखेडा येथील गिरिजा नदीपात्रात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने ‘वाळू माफियांना ग्रीन सिग्नल कुणाचा?’