Instagram Friendship Turned Love Ends in Murder
esakal
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने २० वर्षीय प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरुतील मल्लेश्वरम परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.