Jalgaon: अटक न करण्यासाठी मागितले ३० हजार, लाच प्रकरणी PSI वर गुन्हा दाखल

Bribery Allegations Against PSI in Jalgaon: भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
Jalgaon

Jalgaon

esakal

Updated on

जळगाव: भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि बोदवड येथील सलीम हकीम कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com