

Police examining the house after gold theft in a closed residence in Jat.
sakal
जत : शहरातील छत्रीबाग रस्त्यावरील एक बंद घर फोडून चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली. चोरीस गेलेल्या ऐवजाची किंमत दोन लाख २६ हजार रुपये आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.