Wife Killed Husband: पती कामानिमित्त बाहेर जायचा, मावसदिरावर जडला जीव; पत्नीने पतीलाच संपवलं, शेतात पुरला मृतदेह

Wife and Associate Detained: खडकलाटमध्ये पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रकरणात पत्नी आणि तिच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
Wife Killed Husband

Wife Killed Husband

esakal

Updated on

खडकलाट: पत्नी व प्रियकराकडून पतीचा खून करून पतीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना येथे घडल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. राघू सिद्धापा गावडे (वय ४०, रा. खडकलाट) असे मृताचे नाव आहे. ही घटना पाच महिन्यांपूर्वी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com