Father Arrested for Alleged Abuse of Daughters: कोल्हापूरमध्ये एका बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कोल्हापूर: पोटच्या दोन मुलींवर बापानेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत त्याने मुलींसोबत हे दुष्कृत्य केले. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.