Kullu Tailor Misbehavior Case
esakal
शिलाईकाम करणाऱ्या एका दुकानदाराने तरुणीसोबत अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आहे. हिमालच प्रदेशमधील कुल्लू येथे हा प्रकार घडला. तरुणी ही लग्नाचे कपडे शिवण्यासाठी संबंधित दुकानदाराकडे गेली होती. त्यावेळी ब्लाऊचं माप घेताना दुकानदाराने तिच्याशी असभ्य वर्तन केलं. याप्रकरणी आता दुकानादाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.