Kupwad Crime: कुपवाडमध्ये सराईताने पती-पत्नीवर केला हल्ला; हातोडी, चाकूचा वापर : पत्नीची प्रकृती अत्यवस्थ

Husband and Wife Attacked in Kupwad: कुपवाडच्या श्यामनगर परिसरात किरकोळ वादातून पती-पत्नीवर हातोडी आणि धारदार चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. दोघे गंभीर जखमी असून पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Kupwad Crime News

Kupwad Crime News

esakal

Updated on

कुपवाड: श्यामनगर परिसरात किरकोळ वादातून सराईत गुन्हेगाराने पती-पत्नीवर हातोडी आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची शनिवारी (ता. १५) घटना घडली. संशयित फरिद अब्दुल शेख (वय ५२, रा.श्यामनगर,कुपवाड) असे संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com