

Crime News
esakal
यमकनमर्डी: दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या महिलेच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथे उघडकीस आली. महादेवी बदामी (वय ५७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.