Shocking Crime: मुलगी सून म्हणून नकोच, प्रियकराच्या आईचा हट्ट, प्रेयसी संतापली अन्...; मुलाच्या आईसोबत धक्कादायक कृत्य घडलं

Mumbai Crime: लग्नासाठी नकार दिल्यामुळे तरुणीने प्रियकराच्या आईसोबत धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
woman viral morphed photos of boyfriend mother

woman viral morphed photos of boyfriend mother

ESakal

Updated on

मुंबई : रागाच्या भरात चक्क प्रियकराच्या आईचेच मॉर्फ ठी छायाचित्र समाजमाध्यमाद्वारे व्हायरल रे करणाऱ्या तरुणीविरोधात शनिवारी (ता. २०) रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com