Nagpur News: स्वयंसेवी संस्थाचालकाला चार दिवसांची कोठडी; चार मुलींची मानकापूर ठाण्यात तक्रार ; दोन वर्षांपासून छळ

Instagram Used to Monitor Victims: नागपूरमध्ये स्वयंसेवी संस्था चालक रियाज फाजील काझीवर चार मुलींच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: स्वयंसेवी संस्था चालकाला मुलींच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रियाज फाजील काझी (वय ४८, रा. नशेमन सोसायटी, अनंतनगर) असे आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com