

Mother Kills Teenage Daughter In Nalasopara
Esakal
नालासोपाऱ्यात आईने तिच्या १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. नालासोपारा पूर्व इथं संतोष भुवन परिसरात घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडालीय. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आई कुमकुम प्रजापतीने मुलगी अंबिका प्रजापतीची हत्या केली.