Nanded Crime: आईची हत्या करून मुलाची आत्महत्या; नांदेडमधील घटना, कारणांचा शोध सुरू

Nanded Family Tragedy Under Police Investigation: पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे आणि नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे या दुर्दैवी घटनेमागील कारणांचा शोध सुरू आहे.
Nanded Crime

Nanded Crime

esakal

Updated on

नांदेड: जन्मदात्या आईवर घरात हल्ला करून तिची हत्या केल्यानंतर २६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात शनिवारी (ता. आठ) रात्री घडली. प्रतीक बालाजी चौथरे (वय २६) आणि त्याची आई भारती बालाजी चौथरे (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. घटनेमागच्या नेमक्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com