Nandurbar Crime News: अल्पवयीन मुलांसह समवयस्कांवर ४ वर्षे अत्याचार, अनैसर्गिक संबंध ठेवत फोटो, व्हिडीओची काढले; २२ वर्षीय तरुणाला अटक

Suspect Arrested in Nandurbar: नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालके आणि युवकांच्या शोषणाच्या आरोपावरून २२ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली. पोलिस तपासात मोबाइलमधून महत्त्वाचे पुरावे मिळाले.
Nandurbar Crime News

Nandurbar Crime News

esakal

Updated on

नंदुरबार: पोलिसांच्या विशेष पथकाने अल्पवयीन बालके व युवकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास अटक केली. संशयित गेल्या चार वर्षांपासून हे कृत्य करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ता. ६ ऑगस्टला संशयिताने भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून भेटण्यासाठी बोलावले होते. त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com