

Anjali Shaw, Dharamveer
sakal
Kolkata: ऑनलाइन व्हिडीओ गेममधून झालेली मैत्री, त्यानंतर वाढलेले संबंध आणि खोटी ओळख उघड होण्याची भीती… या घटनाक्रमाचा शेवट पश्चिम बंगालमध्ये एका तरुणीच्या हत्येत झाला. दिल्लीतील धरमवीर नावाच्या तरुणाने अंजली शॉ या तरुणीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.