Chhatrapati Sambhajinagar: वाहतूक पोलिसांवर कुख्यात गुन्हेगारांचा धाडस वाढला!;दो महिन्यांत पोलिसांवर सातवी हल्ला घटना, शहरातील सुरक्षा चिंताजनक

Traffic Police Targeted by Notorious Criminals: छत्रपती संभाजीनगरमधील वाहतूक पोलिसांवर कुख्यात आरोपींचा हल्ला, पोलिसांना मारहाण आणि धमक्या, गुन्हेगारांचे धाडस वाढले, पोलिस सुरक्षा प्रश्न उद्भवले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: पोलिसांना मारहाणीच्या घटना आता सातत्याने घडू लागल्या आहेत. पोलिसांचा वचकच कमी झाल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढत चालले आहे. ‘तू मेरे को जानता नही, मै कौन हूँ, मै तेरे को देख लुंगा’, असे धमकावत सोमवारी (ता.२१) एका कुख्यात गुन्हेगाराने वाहतूक पोलिसांशी झटापट केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com