

IPS officer son santosh kumar singh murdered priyadarshini mattoolaw student DPU
esakal
Delhi Crime News : देशाला हादरवून सोडणाऱ्या प्रियदर्शिनी मट्टू प्रकरणाने न्यायव्यवस्थेपासून ते समाजव्यवस्थेपर्यंत प्रश्नचिन्हे निर्माण केली होती. जवळपास तीन दशकांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाची आठवण आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे. तरुण वकिलीचे शिक्षण घेत असलेल्या प्रियदर्शिनीची निर्घृणपणे हत्या झाल्याने देशभर संतापाची लाट उसळली होती.