Saharanpur family murder
esakal
Saharanpur Murder Case : एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे हा प्रकार घडला. एका खोलीत पती पत्नी, आई आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. अशोक, अंजिता, विद्यावती, कार्तिक आणि देव, अशी मृतकांची नावं आहेत. डोक्यावर गोळी लागल्याने सर्वांचा मृ्त्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.