

Parbhani Fraud News
esakal
सेलू,: बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शाकेर शेख करीत आहेत.