Vadodara Love Affair Murder
esakal
Shocking love affair murder in Vadodara : प्रेम प्रकरणातून तरुणीने होणाऱ्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. गुजरातच्या ( Gujarat Crime News ) वडोदरा (Vadodara ) येथे ही घटना घडली. याप्रकरणी तरुणीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोघेही प्रेमसंबंधात ( Love Affair ) होते. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडाही ( Engagement ) झाला होता. अशातच शुक्रवारी तरुणीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.