
Young Man Brutally Killed in Chhatrapati Sambhajinagar Police Hunt for Accused
Esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या मैदानात तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जालना रोडवर असलेल्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर घडलेल्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.