

Spiritual and Angelic Significance of 11:11
Esakal
Spiritual and Angelic Significance of 11:11: आज तारीख आहे 11 नोव्हेंबर म्हणजेच 11:11 चा अनोखा संयोग आहे. दरवर्षी हा दिवशी सोशल मीडियावर “Make a wish at 11:11” असा ट्रेंड सुरू होतो. अनेकांना वाटतं की या वेळेला कोणती इच्छा मागितली की ती पूर्ण होते.