

Weekly Love Horoscope 19th To 25th January
esakal
Marathi Horoscope Update : येत्या आठवड्यात सुरुवातीच्या काळात मकर राशीत सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. हा योग प्रेमसंबंधांसाठी उत्तम आहे. त्यामुळे काही राशींना या योगाचा फायदा होणार आहे. हा आठवडा तुम्हाला कसा जाणार जाणून घेऊया.