घरात या 4 गोष्टी थेट जमिनीवर ठेवू नका; वास्तुशास्त्रानुसार मानल्या जातात अशुभ, जाणून घ्या योग्य जागा

4 THINGS YOU SHOULD NEVER PLACE DIRECTLY ON THE FLOOR AT HOME:पूजेचं साहित्य, पेटता दिवा, पैसे आणि तुळशीचं रोप या वस्तू थेट जमिनीवर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार टाळावं, असं मानलं जातं. जाणून घ्या योग्य जागा आणि वास्तुनियम.
VastuTips

VastuTips

esakal

Updated on: 

NEVER KEEP THESE 4 ITEMS ON THE FLOOR, ACCORDING TO VASTU: घराची स्वच्छता राखणं आणि प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं केवळ सोयीसाठीच नाही, तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. रोजच्या जीवनात आपण अनेकदा घरातील काही महत्त्वाच्या वस्तू थेट जमिनीवर ठेवतो. ही सवय सामान्य असली तरी वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू थेट जमिनीवर ठेवणं टाळलं पाहिजे. कोणत्या वस्तू आहेत? जाणून घेऊया...

Loading content, please wait...