Horoscope : आज दोन शक्तिशाली राजयोगांच्या संयोगामुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; अडचणी दूर अन् लक्ष्मी घरात भरेल पाणी

Top 5 Lucky Zodiac Signs Get Blessed By Conjuction Of Two Rajyogas : आज 20 फेब्रुवारीला दोन राजयोगांचा संयोग होत असून पाच राशींना याचे शुभ परिणाम मिळणार आहेत. कोणत्या आहेत या पाच लकी राशी जाणून घेऊया.
Top 5 Lucky Zodiac Signs Get Blessed By Conjuction Of Two Rajyogas

Top 5 Lucky Zodiac Signs Get Blessed By Conjuction Of Two Rajyogas

esakal

Updated on

Marathi Rashi Bhavishya : आज 20 फेब्रुवारीला शुक्रवार आहे. आज शुक्ल पक्षाची तृतीया तिथी असून चंद्र मीन राशीत आहे. उद्याच्या दिवसाची देवता देवी लक्ष्मी आहे. चंद्र आणि मीन राशीत असलेल्या शनीचा संयोग होऊन विषयोग जरी बनत असला तरीही मिथुन राशीत असलेल्या गुरूच्या दृष्टीमुळे त्याचे अशुभ परिणाम होणार नाहीत. उलट चंद्र आणि गुरुची युती होऊन गजकेसरी योग तयार होतोय तर उत्तराभाद्रपद नसख्त्रात सर्वार्थ सिद्धी योग तयार होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com