
Mahabharata Weapons: महाभारत हे भारतातील प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. जे महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेला आहे अशी मान्यता आहे. महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. महाभारतात असंख्य शूर, धाडसी योद्धे होते. पांडवांशिवाय कोरवाच्या बाजूनही अनेक शक्तीशाली योद्धे होते, ज्यांनी कुरूक्षेत्राच्या युद्धभुमीवर पराक्रम गाजवले. जर भगवान श्रीकृष्णाने त्यांना थांबवले नसते तर महाभारत युद्धाचा निकाल वेगळाच असता. या युद्धात वापरल्या गेलेल्या शस्त्रांबद्दल आज सविस्तरपणे जाणून घेऊया.