Vastu Tips: संध्याकाळनंतर कधीही खरेदी करू नका 'या' ५ वस्तू ; जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!

कर्जाचा भार आणि कामातील अडथळे टाळायचे असतील तर सूर्यास्तनंतर 'या' ५ वस्तू खरेदी करू नका...वास्तुशास्त्रानुसार काय होऊ शकते, जाणून घ्या...
5 Things Not to Buy After Sunset as Per Vastu

5 Things Not to Buy After Sunset as Per Vastu

esakal 

Updated on: 

Vastu Shastra Evening Rules: वास्तुशास्त्रामध्ये केवळ घरातील दिशांचेच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील अनेक सवयी आणि नियमांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचा नियम म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, हा होय. पारंपरिक वास्तुनुसार काही वस्तू संध्याकाळनंतर घरी आणल्यास आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो.

Loading content, please wait...