Vastu Tips: लेकीला माहेरहून कधीही देऊ नका 'या' ५ वस्तू; नात्यात निर्माण होईल दुरावा! पाहा काय सांगते वास्तुशास्त्र...

Vastu Rules for Married Daughter: लग्नानंतर लेकीला भेटवस्तू देताना काळजी घेणे गरजेचे; 'या' चुकांमुळे सासर-माहेरच्या नात्यात येऊ शकते कटुता! जाणून घ्या वास्तूचे नियम...
5 Gifts Parents Should Never Give a Married Daughter: Vastu Tips

5 Gifts Parents Should Never Give a Married Daughter: Vastu Tips

esakal 

Updated on

Vastu Shastra: लग्नानंतर मुलगी जेव्हा माहेरी येते, तेव्हा आई-वडील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. लेकीच्या आनंदासाठी तिला आवडीच्या वस्तू, कपडे आणि खाद्यपदार्थ भेट म्हणून दिले जातात. पण, वास्तुशास्त्रानुसार प्रेमाने दिलेल्या काही भेटवस्तू मुलीच्या आयुष्यात आणि नात्यांमध्ये नकळत तणाव निर्माण करू शकतात. माहेरहून दिलेल्या काही विशिष्ट वस्तू वास्तुदोष निर्माण करतात आणि त्यामुळे सासर-माहेरच्या संबंधात दुरावा किंवा कटुता येण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार अशा ५ कोणत्या वस्तू आहेत, ज्या विवाहित मुलीला भेट म्हणून देणे टाळले पाहिजे, ते सविस्तर जाणून घेऊया-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com