

Auspicious Temple Donations
sakal
Benefits of Temple Donations: मंदिरात जाताना अनेक जण देवाच्या चरणी फुले, नारळ किंवा पैसे अर्पण करतात. पण काही वस्तूंचे दान करणेही धार्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते. विशेष म्हणजे, कोणताही गाजावाजा न करता आणि कोणालाही न सांगता केलेल्या दानाला विशेष महत्त्व दिले जाते. पारंपरिक मान्यतेनुसार, मंदिरात 'या' ६ वस्तू गुपचूप दान केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी, शांती आणि स्थैर्य येते. कोणत्या आहेत या वस्तू आणि त्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घेऊया.