

Luck Zodiac Signs
esakal
Money Luck Zodiac Signs: फक्त ४ दिवस थांबा! ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह २ सप्टेंबर २०२६ रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राला सुख, समृद्धी, पैसा, प्रेम आणि वैभवाचा कारक मानलं जातं.
शुक्राचं हे गोचर ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, पैसा आणि प्रेमाच्या बाबतीत चांगले बदल पाहायला मिळू शकतात. चला, शुक्राच्या गोचराचा फायदा होऊ शकणाऱ्या या ७ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.