आजचे पंचांग आणि दिनविशेष - २८ जुलै २०२६

आषाढ शुद्ध पौर्णिमेचे पंचांग, चंद्रनक्षत्र, राशीभव आणि सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळांसह आजचा दिवसविशेष उलगडतो
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

मंगळवार : आषाढ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.१२ सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय सायंकाळी ६.२८, चंद्रास्त पहाटे ५.४३, पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी ६.१९, भारतीय सौर श्रावण ६ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com