panchang: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

आजच्या दिवशी नारळ खावू नये
Aajche Panchang | Daily Panchang in marathi
Aajche Panchang | Daily Panchang in marathiSakal

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १८ सप्टेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २७ शके १९४४

सूर्योदय -०६:२६

सूर्यास्त -१८:३१

चंद्रोदय -२४:२८

प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२६

सायं संध्या -  १८:३१ ते १९:४३

अपराण्हकाळ - १३:४१ ते १६:०६

प्रदोषकाळ - १८:३१ ते २०:५४

निशीथ काळ- २४:०५ ते २४:५३

राहु काळ -  १७:०० ते १८:३१

यमघंट काळ - १२:२९ ते १३:५९

श्राद्धतिथी -  अष्टमी श्राद्ध

आजचा दिवस सर्व कामांसाठी स.०८:५३ प. शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०० ते दु.०२:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

आजच्या दिवशी नारळ खावू नये तसेच आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त- ०९:२७ ते १०:५८

अमृत मुहूर्त- १०:५८ ते १२:२९

विजय मुहूर्त - १४:२९ ते १५:१८

पृथ्वीवर अग्निवास नाही

गुरू मुखात आहुती आहे.

शिववास १६:२५ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १६:२५ प.शुभ दिवस आहे.

Aajche Panchang | Daily Panchang in marathi
Bhulabai: भुलाबाईच्या पारंपरिक गाण्यांचा इतिहास

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु -  वर्षा(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष -  कृष्ण 

तिथी - अष्टमी(१६:२५ प.नं. नवमी)

वार -   रविवार    

नक्षत्र - मृग(१६:१९ प.नं.आर्द्रा)

योग -  सिद्धि(०८:५३ प.नं.व्यतिपात)

करण -  कौलव(१६:२५ प.नं. तैतिल)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मीन

Aajche Panchang | Daily Panchang in marathi
Navratri 2022: नवरात्रीत उपवास का करावा?

विशेष:-बअष्टमी-अष्टका श्राद्ध, रवि कन्येत २२:४९; कन्या संक्रांती पुण्यकाळ दु.१२:२८ ते सूर्यास्त,  संक्रांती पुण्यकाळात गोदावरी स्नान, वस्त्रदान करणे,  रवियोग-सर्वार्थामृतसिद्धियोग १४:०३ प.या दिवशी पाण्यात केशर  टाकून स्नान करावे.

आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. 

सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com