आजचे पंचांग आणि दिनविशेष - १३ जुलै २०२६

१३ जुलै २०२६ सोमवती अमावास्येचे पंचांग, आर्द्रा नक्षत्रातील मिथुन राशीचा संयोग आणि आजच्या दिवसाशी जोडलेले ऐतिहासिक दिनविशेष
Panchang

Panchang 13 July

esakal
Updated on

पंचांग

सोमवार : निज ज्येष्ठ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०६ सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय पहाटे ५.४०, चंद्रास्त सायंकाळी ६.२८, सोमवती अमावास्या, अमावास्या प्रारंभ सायंकाळी ६.५०, भारतीय सौर आषाढ २२ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com