Traditional Way of Doing Abhyanga Snana
sakal
संस्कृती
Abhyanga Snana: अभ्यंग स्नानाची खरी पद्धत माहित आहे का? स्कंदपुराणात सांगितलेले आहेत त्यामागचे आरोग्यदायी रहस्य!
How to do Abhyanga Snana: स्कंदपुराणात वर्णन केलेल्या पारंपरिक अभ्यंग स्नानाच्या पद्धतीने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात.
Traditional Way of Doing Abhyanga Snana: दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. फराळ, फटाके, आकाशकंदील आणि साजरे होणारे चार वेगवेगळे सण. यातच नरक चतुर्दशीला दिवाळीध्ये खास महत्त्व आहे. या दिवशी पहाटे ब्रम्हमुहूर्तावर उठून तेल-उटणे लावून अभ्यंग स्नान करतात. यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं मात्र अनेकांना अभ्यंग स्नानाची योग्य पद्धत माहित नसते. स्कंदपुराणात याचे सविस्तर वर्णन केलेले आहे तसेच त्यामागे दडलेले अनेक आरोग्यदायी फायदे देखील सांगितले आहेत.

